साड्या नको विकास हवा म्हणत आमदारांकडून आलेल्या साड्या रस्त्यावर फेकल्या ; घोडकेवस्तीवरील संतप्त महिलांची कृती

इंदापूर : साड्यांचे आमीर दाखवून तुम्ही मते मागता आहात. विकास कुठे आहे अशी बिनतोड विचारणा करत कळंब गावच्या हद्दीतील महिलांनी आ. दत्तात्रय भरणे यांच्या मार्फत देण्यात आलेल्या साड्या रस्त्यांवर फेकून दिल्या. आम्हाला साड्या नको विकास हवा आहे अशी मागणी केली आहे. मागील दोन आठवड्यापासून इंदापूर तालुक्यात गावागावातील प्रत्येक घरात आ.दत्तात्रय भरणे यांचे सस्मित छायाचित्र असणा-या…

Read More

विविध उपक्रमाद्वारे दादासाहेब सोनवणे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

इंदापूर : मुलांना मिठाई वाटप, रुग्णांना फळेवाटप, वृक्षारोपण, रुग्णांना फळेवाटप आदि उपक्रमाद्वारे माजी नगरसेवक,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष दादासाहेब सोनवणे यांचा ४७ वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदीपदादा गारटकर मित्र परिवाराच्या वतीने इंदापूरात श्रीराम मंदिर येथील श्रावणबाळ अनाथ आश्रमातील मुला-मुलींना मिठाई वाटप करण्यात आले. उपजिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.ज्योतिबाच्या माळानजीकच्या…

Read More

भविष्यात शरद पवारांबद्दल बदनामीकारक वक्तव्य सहन करणार नाही : ॲड. राहुल मखरे

इंदापूर : केवळ राजकीय फायद्याकरिता शरद पवार यांना बदनाम करण्यासाठी पवार व दाऊद याची भेट झाल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ओढून ताणून सांगत आहेत.भविष्यात त्यांनी अशी वक्तव्य केल्यास ती सहन केली जाणार नाहीत असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते ॲड.राहुल मखरे यांनी आज (दि.१९) पत्रकार परिषदेत दिला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदीय मंडळात हर्षवर्धन पाटील यांची नियुक्ती

इंदापूर : हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीवरुन तालुक्यात सुरु असणा-या राजकीय उलथापालथीच्या पार्श्‍वभूमीवर एक पाऊल पुढे टाकत पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी ( दि. १८) हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदीय मंडळामध्ये नियुक्ती केली आहे.पाटील यांच्या उमेदवारीवर एकप्रकारे शिक्कामोर्तब करत जयंत पाटील यांनी पक्षाचा इरादा स्पष्ट केला आहे. पक्षाचे सरचिटणीस रवींद्र पवार…

Read More

वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या इंदापूर तालुकाध्यक्षपदी सुभाष खरे

इंदापूर : वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या इंदापूर तालुकाध्यक्षपदी सुभाष खरे यांची निवड करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुरेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली,पुणे जिल्हा पूर्वचे निरीक्षक जावेदभाई मोमीन व जिल्हाध्यक्ष अमित गडदे यांनी ही निवड केली आहे. मुंबई प्रदेश सचिव सुनील लोखंडे,जिल्हा…

Read More

इंदापूर पोलीसांची खणखणीत हॅटट्रिक ●तीन दिवसात सराईत सोनेचोर पकडला● ●तलवार दाखवून दहशत माजवणारावर गुन्हा दाखल● ●तहसीलदार हल्ला प्रकरणातील फरारी आरोपीस अटक●

इंदापूर : सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने हातचलाखी करुन दोन वेळा सोने चोरी करणा-या सराईत चोराला गुन्हा घडल्यानंतर अवघ्या तीन दिवसात जेरबंद करण्याची कामगिरी इंदापूर पोलीसांनी केली आहे. विठ्ठल रामचंद्र सानप (रा.संभाजीनगर) असे या सराईत चोरट्याचे नाव आहे.सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने त्याने मंगळवारी (दि.१५) येथील राजे ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानात जावून हातचलाखी करुन दोन वेळा सोन्याची…

Read More

भारत मुक्ती मोर्चाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागस्तरीय बहुजन जागृती परिषदेचे इंदापूरात आयोजन

इंदापूर : भारत मुक्ती मोर्चा व इतर सहयोगी संघटनांच्या वतीने येत्या शनिवारी ( दि.१९) दुपारी चार वाजता इंदापूर नगरपरिषदेच्या प्रांगणात बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम महाराष्ट्र विभागस्तरीय बहुजन जागृती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे,अशी माहिती एन.एन.टी.एम.चे सह संयोजक नानासाहेब चव्हाण यांनी दिली. ते म्हणाले की,संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते या…

Read More

कांदलगाव येथे नेत्र तपासणी शिबिर संपन्न

इंदापूर : तालुक्यातील कांदलगाव येथे माजी बांधकाम आरोग्य सभापती जिल्हा परिषद पुणे प्रवीण माने यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिरास कांदलगाव व परिसरातील नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने सुरवात झाली. सोनाई परिवाराचे संचालक अतुल माने यांच्या हस्ते या शिबिराचे उदघाटन पार पडले. कांदलगाव येथील दत्त मंदिरात सकाळी दहा ते पाच या वेळेत ६५३ ग्रामस्थांनी नेत्र तपासणी…

Read More

अंकिता पाटील ठाकरे यांच्या जनसंवाद यात्रेस लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; महिलांची उपस्थिती लक्षणीय

इंदापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवा नेत्या व माजी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांच्या जनसंवाद यात्रेला तिसऱ्या दिवशी ही लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महिलांची ही उपस्थिती लक्षणीय आहे. रविवारी व्याहळी येथून त्यांच्या जनसंवाद यात्रेला प्रारंभ झाला. त्यानंतर आत्तापर्यंत अंकिता पाटील या कडबनवाडी, वैदवाडी,शेळगाव,गोतोंडी,कडबनवाडी,निमगाव केतकी, नरुटवाडी,कालठण नं.२ शिरसोडी, पेटकरवस्ती,चिंदादेवी, पिंपरी,सुगाव,अजोती,पडस्थळ,माळवाडी नं.१,माळवाडी…

Read More

बाळासाहेब सरवदे रिपाइंच्या तालुकाध्यक्षपदी कायम

इंदापूर : अवघ्या चोवीस तासात घडामोडी होवून बाळासाहेब सरवदे रिपाइंच्या तालुकाध्यक्षपदावर कायम राहिले आहेत. रिपाइंचे पुणे जिल्हाध्यक्ष श्रीकांत कदम यांनी शनिवारी बाळासाहेब सरवदे यांना पदावरून बरखास्त करुन शिवाजीराव मखरे यांच्याकडे तालुकाध्यक्ष पद सोपवण्यात येत असल्याचे पत्राद्वारे जाहिर केले होते.क्रियाशील सभासद न करणे.हे बरखास्तीचे वरकरणी दिसणारे एक कारण होते.मात्र जिल्हाध्यक्षांच्या सूचनांचे पालन न केल्याचा मुद्दा स्वतःच्या…

Read More