सोमवारी इंदापूरात लोकशाही दिवसाचे आयोजन

इंदापूर : प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुका लोकशाही दिवस या उपक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.त्यानुसार येत्या सोमवारी ( दि.१७) इंदापूर तालुक्यात लोकशाही दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दिली आहे. ते म्हणाले की,सर्व शासकीय कार्यालयांकडे प्रलंबित असणारे नागरिकांचे प्रश्न,अडीअडचणी, समस्याचे निराकरण करण्यासाठी लोकशाही दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे….

Read More

इंदापुरात रविवारपासून मालोजीराजे व्याख्यानमाला

इंदापूर : शहर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी ही रविवार (दि.१६) पासून तीन दिवसांच्या मालोजीराजे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.व्याखानमालेचे हे १६ वे वर्ष आहे. या संदर्भात पत्रकारांशी बोलताना व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष तथा इंदापूर नगर परिषदेचे गटनेते कैलास कदम व कार्याध्यक्ष सुनील गलांडे यांनी सांगितले की, रविवार ते मंगळवार या कालावधीत दररोज सायंकाळी सात…

Read More

ॲड. राहुल मखरे यांच्या अटकेच्या निषेधार्थ इंदापूर शहर कडकडीत बंद 

इंदापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते ॲड.राहुल मखरे व ॲड. सूरज मखरे यांच्या अटकेच्या निषेधार्थ आंबेडकरवादी विचारांच्या संघटनांनी पुकारलेल्या इंदापूर शहर बंदला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व व्यवहार दुपारपर्यंत कडकडीत बंद होते. ॲड. राहुल मखरे व ॲड. सूरज मखरे यांना एका जुन्या प्रकरणात इंदापूर पोलीसांनी गुन्हा दाखल करुन पोलीसांनी…

Read More

ज्योतिबा मंदीर परिसर कचरा मुक्त व्हावा यासाठी केले कचऱ्याच्या रावणाचे दहन

इंदापूर : ज्योतिबा मंदीर परिसर कचरा मुक्त, दुर्गंधीमुक्त व्हावा यासाठी इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या माध्यमातून एकत्र येवून नागरिकांनी रविवारी ( दि.१३) कचऱ्याच्या रावणाचे दहन केले. असंख्य लोकांचे आराध्यदैवत असणा-या ज्योतिबा मंदिराच्या परिसराच्या भिंतीजवळ घनकचरा टाकण्यात आला आहे. त्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मंदिराचे पावित्र्य नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. यावर उपाययोजना व्हावी अशी मागणी…

Read More

अपघातानंतर वाहने पेटली,ट्रक जळून खाक

इंदापूर : ट्रक व हायवा गाडीची धडक होवून ती दोन्ही वाहने पेटली.ट्रक जळून खाक झाला.हायवाचे ही मोठे नुकसान झाले. दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले.आज(दि. १३)सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास इंदापूर बारामती राज्य रस्त्यावर वेताळ मंदिराच्या अलिकडे ही घटना घडली. अपघातग्रस्त ट्रक (आर जे ११ जी डी ०४३१) फलटण येथून डाळींब घेऊन इंदापूूरच्या डाळींब बाजारात निघाला…

Read More

राष्ट्रीय कुराश स्पर्धेत इंदापूरचा अजित व्यवहारे भारतात तिसरा ( शैलेश काटे) इंदापूर : हिमाचल प्रदेशात झालेल्या राष्ट्रीय कुराश स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणा-या इंदापूरच्या अजित व्यवहारे याने भारतात तिसरा क्रमांक मिळवला. गेल्या महिन्यात २८ तारखेला कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या वतीने पुण्यात राज्यस्तरीय कुराश स्पर्धा झाली. त्यामध्ये इंदापूर तालुका ज्युदो कराटे स्पोर्ट अकॅडमी व शहा हेल्थ क्लब इंदापूर येथे सराव करणा-या अजित व्यवहारे, कुणाल जाधव जगदीश तोंडे, मंगेश वाघमोडे व काजल जाधव या पाच खेळाडूंनी सुवर्णपदक मिळवले. त्यांची हिमाचल प्रदेशात होणा-या राष्ट्रीय कुराण स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. त्या राष्ट्रीय स्पर्धेत अजित व्यवहारे याने तिसरा क्रमांक मिळवला. कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अध्यक्ष अंकुश नागर, सचिव शिवाजी साळुंखे, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा,शहा ग्लोबल स्कूलचे विश्वस्त मुकुंद शहा, संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय व्यवहारे यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Read More

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण

इंदापूर : अशोका विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर हौसिंग सोसायटी जयंती महोत्सव समितीच्या वतीने सोसायटीच्या प्रांगणात भारतीय बौध्द महासभेचे तालुकाध्यक्ष विलास मखरे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. पांडुरंग व्यवहारे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे व लक्ष्मण मखरे यांच्या हस्ते बुद्ध मूर्तीचे पूजन करण्यात आले.सामूहिक बुद्ध पूजा घेण्यात आली.शरद ओहोळ यांचे…

Read More

राष्ट्रीय कुराश स्पर्धेत इंदापूर अजित व्यवहारे भारतात तिसरा

  राष्ट्रीय कुराश स्पर्धेत इंदापूर अजित व्यवहारे भारतात तिसरा शैलेश काटे इंदापूर : हिमाचल प्रदेशात झालेल्या राष्ट्रीय कुराश स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणा-या इंदापूरच्या अजित व्यवहारे याने भारतात तिसरा क्रमांक मिळवला. गेल्या महिन्यात २८ तारखेला कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या वतीने पुण्यात राज्यस्तरीय कुराश स्पर्धा झाली. त्यामध्ये इंदापूर तालुका ज्युदो कराटे स्पोर्ट अकॅडमी व शहा हेल्थ…

Read More