शैलेश काटे

ज्युदो स्पर्धेत श्रावणी शिताप सुवर्णपदकाची मानकरी

ज्युदो स्पर्धेत श्रावणी शिताप सुवर्णपदकाची मानकरी   इंदापूर : मध्यप्रदेशमधील भोपाळ येथे झालेल्या दक्षिण-पश्चिम विभाग आंतरविद्यापीठ ज्युदो स्पर्धेत ५२ किलो वजन गटात श्रावणी शिताप हिने सुवर्णपदक पटकावले आहे. अमृतसर येथे होणाऱ्या राष्ट्रीय ज्युदो स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे श्रावणी शिताप ही इंदापूरचे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत शिताप यांची कन्या आहे. श्री छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजची विद्यार्थिनी…

Read More

महायुती शासनाने महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा मागे घ्यावा : ॲड. राहुल मखरे यांची मागणी

इंदापूर : महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा हा संविधानाने दिलेल्या मुलभूत अधिकारांचे हनन करणारा, संविधानविरोधी कायदा असल्याने, महायुती सरकारने तो कायदा मागे घ्यावा,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस ॲड.राहुल मखरे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याच्या निषेधार्थ, इंदापूर नगरपरिषदेच्या प्रांगणात बुधवारी (दि.१० सप्टेंबर) छेडलेल्या आंदोलनात करण्यात आले. ते बोलत होते….

Read More

राष्ट्र सेवा दल व स्नेह प्रेमी परिवाराच्या वतीने वनक्षेत्रातील पाणवठ्यात टँकरद्वारे पाणी सोडले

  शैलेश काटे इंदापूर : उन्हाच्या तीव्रतेमुळे वनपरिक्षेत्रातील पाण्याचे बहुतेक स्त्रोत आटल्याच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्र सेवा दल व स्नेह प्रेमी परिवाराच्या वतीने गागरगाव परिसरातील वनक्षेत्रातील पाणवठ्यात टँकरद्वारे पाणी सोडण्यात आले. राष्ट्र सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष रमेश शिंदे,ॲड.सिद्धार्थ मखरे, स्नेह प्रेमी परिवारातील कुमार शिंदे,गणेश कोकरे,वनरक्षक शुभम कडू,शुभम धायतडक,वन कर्मचारी सुभाष काळेल, चंद्रकांत सावंत,शौर्य मखरे यावेळी उपस्थित होते. पुणे-सोलापूर…

Read More

चार वर्षे उलटून गेली तरी पालखीमार्गाचे काम अपूर्ण वारकऱ्यांची वाट अजून ही बिकटच

  शैलेश काटे इंदापूर : पंढरीच्या विठ्ठलाला भेटण्याचा, त्याचे दर्शन घेण्याचा ध्यास घेतलेल्या वारकऱ्यांचा पायी जाण्याचा मार्ग प्रशस्त व्हावा, त्यांना सुविधा मिळाव्यात यासाठी सणसर पासून सराटी पर्यंतच्या चौपदरी पालखीमार्ग तयार करण्याचा घाट घातला गेला. २०२१ च्या नोव्हेंबर महिन्यात सुरु झालेल्या या प्रकल्पाचे काम २०२५ चे पाच महिने उलटून गेले तरी ही पूर्ण झालेले नाही. पालखीमार्गाचे…

Read More

कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे दुर्मीळ वारकरी पक्षाला मिळाले जीवदान 

इंदापूर : श्री छत्रपती शिवाजी मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे एका बांधकामाच्या टाकीत दोन दिवसांपासून पडलेल्या आकर्षक दुर्मीळ असणाऱ्या वारकरी पक्षाचा जीव वाचला. या संदर्भात पत्रकारांशी बोलताना सामाजिक कार्यकर्ते व निसर्गप्रेमी प्रशांत शिताप म्हणाले की, रविवारी रात्री श्री छत्रपती शिवाजी मित्रमंडळाचा कार्यकर्ता शुभम धारुरकर याने, दत्त मंदिराजवळच्या एका बांधकामातील टाकीत दोन दिवसापासून एक पक्षी पडल्याचे आपणास…

Read More

मजुरांअभावी रोजगार हमीची कामे बंद पडण्याच्या मार्गावर 

इंदापूर : रोजगार हमी योजनेत मिळणारी हजेरी व शेतमजुरीतील हजेरीत असणारी तफावत,जीपीएस प्रणालीमुळे शासकीय दरात राबण्यापेक्षा शेतात मजुर करणे बरे या विचारामुळे रोजगार हमीच्या कामापासून मजूर दुरावला जात आहे.त्यातच रस्त्यांची कामे यंत्राद्वारे करावीत की मजुरांमार्फत करुन घ्यावीत हा प्रश्न निर्माण झाल्याने रोजगार हमीची कामे फक्त घरकुल व विहिरींच्या कामांपूरतीच मर्यादित राहिली आहेत.रोजगार हमीची इतर कामे…

Read More

‘राज्यस्तरीय आदर्श समाजप्रबोधनकार पुरस्कारा’ने स्वाती लोंढे सन्मानित

शैलेश शं. काटे इंदापूर : लेखिका स्वाती लोंढे यांना सोलापूर येथील सकल माळी समाज सेवा संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘राज्यस्तरीय आदर्श समाजप्रबोधनकार पुरस्कार २०२५’ हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. सोलापूर येथील समाजकल्याण भवनमध्ये झालेल्या झालेल्या शानदार सोहळ्यात,मोहोळचे नगराध्यक्ष तथा माळी समाजाचे नेते रमेश बारस्कर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले….

Read More

होमिओपॅथीने टळल्या छोट्या मोठ्या हजारो शस्त्रक्रिया. सर्जिकल होमिओपॅथी, रुग्णांना वरदान ! 

  (होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनेमान यांच्या ७० व्या जयंती निमित्त विशेष लेख.) लेखक  : डॉ.संदेश शहा १० एप्रिल २०२५ रोजी जगभर साजरी होत आहे. होमिओपॅथिक औषधांची उपयुक्तता मनुष्य, पशु पक्षी प्राणी तसेच शेती मध्ये देखील दिसून आली आहे. या २७० वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत जगभर जेवढ्या महामारी आल्या, त्यामध्ये होमिओपॅथीने आपले भरीव योगदान दिले आहे….

Read More

●शिक्षक निलंबन प्रकरण● उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत,सर्वोच्च न्यायालयाने शिक्षण संस्थेची याचिका फेटाळली श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीला न्यायव्यवस्थेकडून सणसणीत चपराक

इंदापूर  : शिक्षकाच्या निलंबनासंदर्भात उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने शिक्षण संस्थेची याचिका फेटाळून लावल्याने,तब्बल १४ वर्षे व्यवस्थेशी लढा देणाऱ्या शिक्षकाला न्याय मिळाला आहे. या प्रकरणी बावडा ( ता.इंदापूर) येथील श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीला न्याय व्यवस्थेकडून सणसणीत चपराक बसली आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत.   सविस्तर वृत्त असे की,श्री शिवाजी…

Read More

इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या आक्रमक भूमिकेमुळे नगरपरिषद प्रशासन नमले   बाजारक-यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पाणी पुरवठा विभागाकडून अहवाल मागवला  

शैलेश काटे. इंदापूर : इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या आक्रमक भूमिकेसमोर नमते घेत,नगरपरिषदेच्या प्रशासनाने,मंडई,आठवडा बाजारातील बाजारकरी व येणा-या गिऱ्हाईकांची पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी पाणी पुरवठा विभागाकडून अहवाल मागितला आहे.     सविस्तर वृत्त असे की, इंदापूर शहरात रविवारी मोठा आठवडा बाजार भरतो.पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गापासून नगरपरिषदेच्या पाठीमागे व चाळीस फुटी रस्त्याच्या दुतर्फा, दर्गा मस्जिद चौकापर्यंत…

Read More