इंदापूर विधानसभेसाठी जिल्हात सर्वाधिक ७६.१० टक्के मतदान

इंदापूर : दुपारनंतर मतदानाचा वेग वाढलेल्या इंदापूर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ७६.१० टक्के मतदान झाले आहे. ३ लाख ४१ हजार ४८५ मतदारांपैकी २ लाख ५९ हजार ८७१ मतदारांनी मतदान केले आहे. २०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत ०.२४ टक्क्यांनी ‘टक्का’ घसरला असला तरी निवडून येणारा उमेदवार दोन ते तीन हजारांच्या मताधिक्यानेच निवडून येईल असा…

Read More

काम करण्याची संधी दिली तर पाच वर्षे तुमचा सेवक या नात्याने काम करेन : प्रवीण माने

इंदापूर : आपण दिलेल्या पाठबळावर मी विधानसभा निवडणुकीसाठी उभा राहिलो आहे. लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली तर पाच वर्षे तुमचा सेवक या नात्याने काम करेन, अशी ग्वाही विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांनी प्रचाराच्या सांगता सभेत बोलताना आज ( दि.१८) दिली.प्रियदर्शिनी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या पटांगणात मोठ्या गर्दीत ही सभा झाली. या वेळी बोलताना…

Read More

हर्षवर्धन पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील सर्व उमेदवारांचा विजय निश्चित : खा. सुप्रिया सुळे यांचा विश्वास

इंदापूर : हर्षवर्धनभाऊ तुम्ही थोरले भाऊ या नात्याने माझ्या पाठीशी उभे राहिलात.आज तुम्ही एकटे पडला नाहीत.धाकटी बहिण म्हणून मी तुमच्या सोबत आहे.सारे मतदार आपल्याबरोबर आहेत.तुमच्यासह महाविकास आघाडीच्या पुणे जिल्ह्यातील सर्व उमेदवारांचा विजय निश्चित आहे,असा विश्वास खा.सुप्रिया सुळे यांनी बावडा येथे महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत शनिवारी (दि.१७) रात्री व्यक्त…

Read More

हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी खा. सुप्रिया सुळे शनिवारी बावड्यात

इंदापूर : इंदापूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार,बावड्याचे भूमिपूत्र हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी खा.सुप्रिया सुळे शनिवारी ( दि.१६) बावडा येथे जाहीर सभा घेणार आहेत.खा.धैर्यशील मोहिते पाटील या सभेस उपस्थित रहाणार आहेत. बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद मतदार संघातील बावडा हे गाव हर्षवर्धन पाटील यांचा बालेकिल्ला आहे.राजकीयदृष्ट्या सजग असणा-या गावातील सभेला उच्चांकी गर्दी होणार आहे. सभेमध्ये खा.सुप्रिया…

Read More

हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी खा. अमोल कोल्हे उद्या निमगाव केतकी मध्ये

इंदापूर : इंदापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष,काँग्रेस, शिवसेना (उबाठा)यांच्या महाविकास आघाडीचे उमेदवार,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ उद्या ( दि.१६) दुपारी अडीच वाजता खा.अमोल कोल्हे यांची निमगाव केतकी येथे प्रचार सभा होणार आहे. खा.अमोल कोल्हे यांची उद्याची सभा चार वाजता होणार होती.मात्र तिची वेळ बदलण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र…

Read More

महाविकास आघाडी सरकार महिलांच्या बँक खात्यात दरमहा तीन हजार रुपये जमा करणार : हर्षवर्धन पाटील

इंदापूर : राज्यात निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे. आमचे सरकार सत्तेवर आलेनंतर महालक्ष्मी योजना सुरु करून महिलांच्या बँक खात्यात प्रति महिना तीन हजार रुपये जमा करणार आहे.महिलांना मोफत एसटी प्रवास,वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलींना एक लाख देणार.महिलांना वर्षाला पाचशे रुपयात सहा सिलेंडर देण्याचे जाहीरनाम्यात जाहीर केले आहे. महाविकास आघाडीचे सरकार हे महिला…

Read More

हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ इंदापूर शहरातील महिलांच्या पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद

इंदापूर : जिजाऊ फेडरेशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांच्या समवेत महिलांनी महिला सक्षमीकरणाचा नारा देत इंदापूरकरांशी संवाद साधला. महाविकास आघाडीचे विधानसभेचे उमेदवार मा. मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ जिजाऊ फेडरेशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांच्या समवेत महिलांनी पदयात्रेमध्ये उस्फूर्त सहभाग नोंदवीत माजी…

Read More

निवडणूक प्रचारात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भाग घेणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा शासनाचा आदेश

इंदापूर : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यानी राजकीय पक्षांच्या निवडणूक प्रचार कामात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभाग घेतल्यास त्यांच्याविरुध्द विद्यापीठे व संबंधित संस्थांनी शिस्तभंगाची कठोर कारवाई करावी असा आदेश महाराष्ट्र शासन उच्च शिक्षण संचालनालयाने आज ( दि.५ ) परिपत्रकाद्वारे दिला आहे. उच्च शिक्षण विभागाचे प्रभारी शिक्षण संचालक डॉ. शैलेन्द्र देवळाणकर…

Read More

इंदापूर विधानसभा निवडणुकीत २४ उमेदवार निवडणूक रिंगणात : लढत तिरंगी होणार इंदापूर : इंदापूर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी दहा उमेदवारांनी माघार घेतली आहे. २४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील, महायुतीचे उमेदवार आ.दत्तात्रय भरणे व अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवीण माने या…

Read More

इंदापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर

इंदापूर : इंदापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून सदरची तपासणी तीन टप्प्यात उप कोषागार कार्यालय, इंदापूर येथे करण्यात येणार आहे. या वेळापत्रकानुसार पहिली तपासणी ९ नोव्हेंबर रोजी,दुसरी १३ नोव्हेंबर रोजी तर तिसरी तपासणी १७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय…

Read More