ज्युदो स्पर्धेत श्रावणी शिताप सुवर्णपदकाची मानकरी
ज्युदो स्पर्धेत श्रावणी शिताप सुवर्णपदकाची मानकरी इंदापूर : मध्यप्रदेशमधील भोपाळ येथे झालेल्या दक्षिण-पश्चिम विभाग आंतरविद्यापीठ ज्युदो स्पर्धेत ५२ किलो वजन गटात श्रावणी शिताप हिने सुवर्णपदक पटकावले आहे. अमृतसर येथे होणाऱ्या राष्ट्रीय ज्युदो स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे श्रावणी शिताप ही इंदापूरचे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत शिताप यांची कन्या आहे. श्री छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजची विद्यार्थिनी…
