नेमलेल्या कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पाडावी : डॉ.कल्याण पांढरे

लोकमत न्यूज नेटवर्क इंदापूर : इंदापूर विधानसभेसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांनी जबाबदारी ओळखून निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पाडावी,अशी सूचना निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कल्याण पांढरे यांनी रविवारी दि.२७) दिली. विधानसभा निवडणुकीसाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आलेल्या दोन दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. कदम गुरुकुल येथे दोन सत्रात सुरु असणा-या या कार्यक्रमात २ हजार ५००…

Read More

शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीतही राज्य सरकारचा धडाका

मुंबई:- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर प्रवासी वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आली. आज रात्री १२.०० वाजल्यापासून याची अंमलबजावणी होणार आहे.* *👉🔴🔴👉राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता उद्यापासून लागण्याची शक्यता असताना त्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज अनेक मोठ्या…

Read More