लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा दणका लाच स्वीकारताना महसूल सहाय्यक महिला कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडले

इंदापूर : रस्ता मागणीच्या निकालाची कागदपत्रे बनवून देण्यासाठी स्वतःसह ‘साहेबां’साठी मागितलेली २५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या तहसील कार्यालयील महसूल सहाय्यक महिला कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ( दि.२८) सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास रंगेहाथ पकडले. कावेरी विजय खाडे ( वय ४८ वर्षे,रा.संघवीनगर,भिगवण रोड, बारामती) असे महिला कर्मचाऱ्यााचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक शिरीष…

Read More

पुणे व सोलापूर जिल्हा प्रशासनाची वाळूचोरांवर कारवाई,१३ बोटी नष्ट केल्या ; तीन ताब्यात घेतल्या. २ कोटी ६० रुपयांचा दणका

    इंदापूर : पुणे व सोलापूर जिल्हा प्रशासनाने उजनी पाणलोट क्षेत्रातील इंदापूर तालुका व सोलापूर जिल्ह्यातील माळवाडी ते बिटरगाव वांगीपर्यंतचा परिसर पिंजून काढत,वाळू उपसा करणा-या १३ बोटी पकडून बुडवून नष्ट केल्या.३ सक्शन बोटी जप्त केल्या. या कारवाईने वाळूचोरांना सुमारे २ कोटी ६० रुपयांचा दणका बसला आहे. सोलापूर जिल्ह्याचे महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर,इंदापूरचे तहसीलदार जीवन…

Read More

बोरी येथील नेत्र तपासणी शिबिरात ५३० जणांची नेत्र तपासणी ४७७ जणांना चष्मेवाटप ; १० जणांची नेत्र शस्त्रक्रियेसाठी निवड

इंदापूर : माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांच्या संकल्पनेतून बोरी गावात घेण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबीरात ५३० रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली.४७७ जणांना चष्मेवाटप वाटप करण्यात आले. दहा जणांची नेत्र शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. बोरी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात उत्साहपूर्ण वातावरणात सकाळी दहा ते पाच या वेळात हे शिबीर संपन्न झाले.दीपक ठोंबरे, आनंद…

Read More