राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदीय मंडळात हर्षवर्धन पाटील यांची नियुक्ती
इंदापूर : हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीवरुन तालुक्यात सुरु असणा-या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर एक पाऊल पुढे टाकत पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी ( दि. १८) हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदीय मंडळामध्ये नियुक्ती केली आहे.पाटील यांच्या उमेदवारीवर एकप्रकारे शिक्कामोर्तब करत जयंत पाटील यांनी पक्षाचा इरादा स्पष्ट केला आहे. पक्षाचे सरचिटणीस रवींद्र पवार…
