भविष्यात शरद पवारांबद्दल बदनामीकारक वक्तव्य सहन करणार नाही : ॲड. राहुल मखरे
इंदापूर : केवळ राजकीय फायद्याकरिता शरद पवार यांना बदनाम करण्यासाठी पवार व दाऊद याची भेट झाल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ओढून ताणून सांगत आहेत.भविष्यात त्यांनी अशी वक्तव्य केल्यास ती सहन केली जाणार नाहीत असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते ॲड.राहुल मखरे यांनी आज (दि.१९) पत्रकार परिषदेत दिला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व…
