श्री नारायणदास रामदास हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
इंदापूर : राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत सुयश संपादन करणाऱ्या श्री.नारायणदास रामदास हायस्कूलच्या चार विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे, अशी माहिती हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सोरटे, क्रीडाशिक्षक अण्णासाहेब खटके यांनी दिली. ते म्हणाले की,दि.१८ ते २१ ऑक्टोबर या कालावधीमध्ये परभणी येथे कुस्ती,नांदेड येथे आर्चरी व बालेवाडी येथे ज्यूदोच्या राज्यस्तरीय शालेय स्पर्धा संपन्न झाल्या. त्या स्पर्धांमध्ये श्री नारायणदास…
