जंक्शन एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागला : आ.दत्तात्रय भरणे यांची माहिती

इंदापूर : प्रस्तावित ‘जंक्शन एमआयडीसी’ साठी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील १३१ हेक्टर ५० आर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला हस्तांतरण करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती आ.दत्तात्रय भरणे यांनी पत्रकारांना दिली. या निर्णयामुळे १३५ हेक्टर क्षेत्रावर नवीन महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीस प्राथमिक स्तरावर मंजुरी मिळाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या…

Read More

तोपर्यंत हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला कॉंग्रेस पक्षाचा विरोध : आबासाहेब निंबाळकर

इंदापूर : इंदापूरातील कॉंग्रेस भवनच्या इमारतीचा ताबा कॉंग्रेस पक्षाला दिला जात नाही तोपर्यंत हर्षवर्धन पाटील यांच्या महाविकास आघाडीतील उमेदवारीला कॉंग्रेस पक्षाचा विरोध राहील, अशी भूमिका तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर यांनी सोमवारी (दि.१४) इंदापूरात झालेल्या पत्रकार परिषदेत मांडली. शासकीय विश्रामगृहात ही पत्रकार परिषद झाली.कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस जकीरभाई काझी,तालुका उपाध्यक्ष दिलीप सोनवणे,शहराध्यक्ष चमनभाई बागवान,निवास शेळके,…

Read More

बोरी येथील नेत्र तपासणी शिबिरात ५३० जणांची नेत्र तपासणी ४७७ जणांना चष्मेवाटप ; १० जणांची नेत्र शस्त्रक्रियेसाठी निवड

इंदापूर : माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांच्या संकल्पनेतून बोरी गावात घेण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबीरात ५३० रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली.४७७ जणांना चष्मेवाटप वाटप करण्यात आले. दहा जणांची नेत्र शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. बोरी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात उत्साहपूर्ण वातावरणात सकाळी दहा ते पाच या वेळात हे शिबीर संपन्न झाले.दीपक ठोंबरे, आनंद…

Read More

शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीतही राज्य सरकारचा धडाका

मुंबई:- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर प्रवासी वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आली. आज रात्री १२.०० वाजल्यापासून याची अंमलबजावणी होणार आहे.* *👉🔴🔴👉राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता उद्यापासून लागण्याची शक्यता असताना त्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज अनेक मोठ्या…

Read More

ज्योतिबा मंदीर परिसर कचरा मुक्त व्हावा यासाठी केले कचऱ्याच्या रावणाचे दहन

इंदापूर : ज्योतिबा मंदीर परिसर कचरा मुक्त, दुर्गंधीमुक्त व्हावा यासाठी इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या माध्यमातून एकत्र येवून नागरिकांनी रविवारी ( दि.१३) कचऱ्याच्या रावणाचे दहन केले. असंख्य लोकांचे आराध्यदैवत असणा-या ज्योतिबा मंदिराच्या परिसराच्या भिंतीजवळ घनकचरा टाकण्यात आला आहे. त्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मंदिराचे पावित्र्य नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. यावर उपाययोजना व्हावी अशी मागणी…

Read More

बाबा सिद्दीकी यांच्या निधनामुळे इंदापूरकर हळहळले

इंदापूर : माजी राज्यमंत्री, माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे इंदापूरकरांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. यंदाच्या रमजान रोजाच्या दरम्यान दि.८ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दर्गाह मस्जिद चौकात आयोजित केलेल्या रोजा इफ्तार पार्टीच्या वेळी सिद्दीकी हे पुत्र आ.झिशान सिद्दीकी यांच्यासमवेत इंदापूरला आले होते.आ.दत्तात्रय भरणे यांच्याबरोबर त्यांनी ही आपल्या छोटेखानी भाषणात सणाच्या…

Read More

इंदापूर तालुक्यात वंचित बहुजन युवा आघाडीच्या तीन शाखांचे जल्लोषात उद्घाटन

इंदापूर : वंचित बहुजन युवा आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे यांच्या हस्ते तालुक्यातील इंदापूर शहरामधील सावतामाळीनगर, बावडा गाव व भिगवण नजीक तक्रारवाडी या तीन ठिकाणच्या वंचित बहुजन युवा आघाडीच्या शाखांचे शनिवारी फटाक्यांच्या आतषबाजीत मोठ्या जल्लोषात उद्घाटन करण्यात आले. पदाधिकाऱ्यांची निवडण्यात आली. उद्घाटन समारंभात बोलताना मंगलदास निकाळजे यांनी तालुक्यात गाव तिथे शाखा अभियान राबवण्यात यावे. प्रत्येक…

Read More

अपघातानंतर वाहने पेटली,ट्रक जळून खाक

इंदापूर : ट्रक व हायवा गाडीची धडक होवून ती दोन्ही वाहने पेटली.ट्रक जळून खाक झाला.हायवाचे ही मोठे नुकसान झाले. दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले.आज(दि. १३)सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास इंदापूर बारामती राज्य रस्त्यावर वेताळ मंदिराच्या अलिकडे ही घटना घडली. अपघातग्रस्त ट्रक (आर जे ११ जी डी ०४३१) फलटण येथून डाळींब घेऊन इंदापूूरच्या डाळींब बाजारात निघाला…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी ॲड.राहुल मखरे

इंदापूर : इंदापूरचे भूमिपूत्र ॲड.राहुल मखरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच बरोबर त्यांच्यावर प्रवक्ता पदाची जबाबदारी देखील देण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज मुंबईत ॲड. मखरे यांना नियुक्तीपत्र दिले आहे. ॲड.राहुल मखरे हे माजी नगराध्यक्ष व इंदापूर तालुक्यातील आक्रमक व्यक्तिमत्व दिवंगत रत्नाकर मखरे…

Read More

मलिदा गॅंग हटाव इंदापूर तालुका बचाव ची गरज – अंकिता पाटील ठाकरे

इंदापूर : मलिदा गँग हटवून इंदापूर तालुक्याला वाचवण्याची आज गरज आहे, असे मत माजी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांनी तालुक्यातील व्याहळी येथे बोलताना आज ( दि.१२) व्यक्त केले. अंकिता पाटील ठाकरे यांच्या जनसंवाद यात्रेचा शुभारंभ व्याहळी येथील भैरवनाथ मंदिरात नारळ फोडून करण्यात आला. त्या वेळी त्या बोलत होत्या. इंदापूर तालुक्यात पाच हजार पाचशे…

Read More