लाखाचे बारा हजार करायला लागलेल्यांना निवडून देणार काय : अजित पवार
इंदापूर : लाखाचे बारा हजार करायला लागलेल्यांना निवडून देणार काय अशी विचारणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज ( दि.२५) इंदापूरच्या मतदारांना केली.आ.दत्तात्रय भरणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या जाहिर सभेत ते बोलत होते. आ.अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर व इतर मान्यवर या सभेस…
