शैलेश काटे

हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी खा. अमोल कोल्हे उद्या निमगाव केतकी मध्ये

इंदापूर : इंदापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष,काँग्रेस, शिवसेना (उबाठा)यांच्या महाविकास आघाडीचे उमेदवार,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ उद्या ( दि.१६) दुपारी अडीच वाजता खा.अमोल कोल्हे यांची निमगाव केतकी येथे प्रचार सभा होणार आहे. खा.अमोल कोल्हे यांची उद्याची सभा चार वाजता होणार होती.मात्र तिची वेळ बदलण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र…

Read More

महाविकास आघाडी सरकार महिलांच्या बँक खात्यात दरमहा तीन हजार रुपये जमा करणार : हर्षवर्धन पाटील

इंदापूर : राज्यात निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे. आमचे सरकार सत्तेवर आलेनंतर महालक्ष्मी योजना सुरु करून महिलांच्या बँक खात्यात प्रति महिना तीन हजार रुपये जमा करणार आहे.महिलांना मोफत एसटी प्रवास,वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलींना एक लाख देणार.महिलांना वर्षाला पाचशे रुपयात सहा सिलेंडर देण्याचे जाहीरनाम्यात जाहीर केले आहे. महाविकास आघाडीचे सरकार हे महिला…

Read More

हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ इंदापूर शहरातील महिलांच्या पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद

इंदापूर : जिजाऊ फेडरेशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांच्या समवेत महिलांनी महिला सक्षमीकरणाचा नारा देत इंदापूरकरांशी संवाद साधला. महाविकास आघाडीचे विधानसभेचे उमेदवार मा. मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ जिजाऊ फेडरेशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांच्या समवेत महिलांनी पदयात्रेमध्ये उस्फूर्त सहभाग नोंदवीत माजी…

Read More

निवडणूक प्रचारात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भाग घेणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा शासनाचा आदेश

इंदापूर : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यानी राजकीय पक्षांच्या निवडणूक प्रचार कामात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभाग घेतल्यास त्यांच्याविरुध्द विद्यापीठे व संबंधित संस्थांनी शिस्तभंगाची कठोर कारवाई करावी असा आदेश महाराष्ट्र शासन उच्च शिक्षण संचालनालयाने आज ( दि.५ ) परिपत्रकाद्वारे दिला आहे. उच्च शिक्षण विभागाचे प्रभारी शिक्षण संचालक डॉ. शैलेन्द्र देवळाणकर…

Read More

बाबीर देवाच्या दर्शनाने प्रेरणादायी ऊर्जा मिळते : हर्षवर्धन पाटील

इंदापूर : लहानपणापासून प्रत्येक वर्षी यात्रेला येऊन बाबीर देवाचे आशीर्वाद घेतो. आहे. बाबीर देवाच्या दर्शनाने प्रेरणादायी ऊर्जा मिळते,अशी प्रांजळ भावना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली. रुई येथे भरलेल्या बाबीर देवाच्या यात्रेच्या निमित्ताने पाटील यांनी सोमवारी बाबीर देवाचे दर्शन घेतले.पुजा केली. आशीर्वाद मागितले.राज्यभरातून आलेल्या भाविकांशी संवाद साधला.त्यांच्या उपस्थितीत गजढोल वाजवण्याचा आनंद ही घेतला.वर्षानुवर्षे साज-या…

Read More

इंदापूर विधानसभा निवडणुकीत २४ उमेदवार निवडणूक रिंगणात : लढत तिरंगी होणार इंदापूर : इंदापूर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी दहा उमेदवारांनी माघार घेतली आहे. २४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील, महायुतीचे उमेदवार आ.दत्तात्रय भरणे व अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवीण माने या…

Read More

इंदापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर

इंदापूर : इंदापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून सदरची तपासणी तीन टप्प्यात उप कोषागार कार्यालय, इंदापूर येथे करण्यात येणार आहे. या वेळापत्रकानुसार पहिली तपासणी ९ नोव्हेंबर रोजी,दुसरी १३ नोव्हेंबर रोजी तर तिसरी तपासणी १७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय…

Read More

एम.गौतमी इंदापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निरीक्षक

इंदापूर : भारत निवडणूक आयोगाच्या वतीने एम.गौतमी यांची इंदापूर विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीमती एम.गौतमी यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.कल्याण पांढरे यांच्या कार्यालयास भेट दिली.कामकाजाचा आढावा घेतला. डॉ.पांढरे यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात स्थापित करण्यात आलेल्या विविध कक्षांची,मतदान व मतमोजणीच्या अनुषंगाने केलेल्या पूर्व तयारीची…

Read More

शरद पवारांनी घेतली शहा बंधुंची भेट

इंदापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आजच्या आपल्या नियोजित दौऱ्यात मुकुंद शहा, भरत शहा यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील,त्यांचे पूत्र राजवर्धन पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्याचे सरचिटणीस,पक्ष प्रवक्ते ॲड.राहुल मखरे,तालुकाध्यक्ष ॲड. तेजसिंह पाटील,कार्याध्यक्ष महारुद्र पाटील व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.औपचारिक गप्पा…

Read More

आ.दत्तात्रय भरणे यांनी घेतली शहा बंधुची सदिच्छा भेट

लोकमत न्यूज नेटवर्क इंदापूर : दीपावलीच्या पहिल्याच दिवशी आ.दत्तात्रय भरणे यांनी श्री नारायणदास रामदास चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख मुकुंद शहा,कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. या भेटीदरम्यान आ.भरणे व शहा बंधुंची दीर्घ चर्चा झाली; मात्र चर्चेचा तपशील समजू शकला नाही.शुभेच्छा देण्यासाठीच ही भेट झाल्याचे सांगण्यात आले. इंदापूर…

Read More