हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी खा. सुप्रिया सुळे शनिवारी बावड्यात

इंदापूर : इंदापूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार,बावड्याचे भूमिपूत्र हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी खा.सुप्रिया सुळे शनिवारी ( दि.१६) बावडा येथे जाहीर सभा घेणार आहेत.खा.धैर्यशील मोहिते पाटील या सभेस उपस्थित रहाणार आहेत. बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद मतदार संघातील बावडा हे गाव हर्षवर्धन पाटील यांचा बालेकिल्ला आहे.राजकीयदृष्ट्या सजग असणा-या गावातील सभेला उच्चांकी गर्दी होणार आहे. सभेमध्ये खा.सुप्रिया…

Read More

हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी खा. अमोल कोल्हे उद्या निमगाव केतकी मध्ये

इंदापूर : इंदापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष,काँग्रेस, शिवसेना (उबाठा)यांच्या महाविकास आघाडीचे उमेदवार,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ उद्या ( दि.१६) दुपारी अडीच वाजता खा.अमोल कोल्हे यांची निमगाव केतकी येथे प्रचार सभा होणार आहे. खा.अमोल कोल्हे यांची उद्याची सभा चार वाजता होणार होती.मात्र तिची वेळ बदलण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र…

Read More

महाविकास आघाडी सरकार महिलांच्या बँक खात्यात दरमहा तीन हजार रुपये जमा करणार : हर्षवर्धन पाटील

इंदापूर : राज्यात निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे. आमचे सरकार सत्तेवर आलेनंतर महालक्ष्मी योजना सुरु करून महिलांच्या बँक खात्यात प्रति महिना तीन हजार रुपये जमा करणार आहे.महिलांना मोफत एसटी प्रवास,वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलींना एक लाख देणार.महिलांना वर्षाला पाचशे रुपयात सहा सिलेंडर देण्याचे जाहीरनाम्यात जाहीर केले आहे. महाविकास आघाडीचे सरकार हे महिला…

Read More

हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ इंदापूर शहरातील महिलांच्या पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद

इंदापूर : जिजाऊ फेडरेशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांच्या समवेत महिलांनी महिला सक्षमीकरणाचा नारा देत इंदापूरकरांशी संवाद साधला. महाविकास आघाडीचे विधानसभेचे उमेदवार मा. मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ जिजाऊ फेडरेशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांच्या समवेत महिलांनी पदयात्रेमध्ये उस्फूर्त सहभाग नोंदवीत माजी…

Read More