आ.दत्तात्रय भरणे यांनी घेतली शहा बंधुची सदिच्छा भेट

लोकमत न्यूज नेटवर्क इंदापूर : दीपावलीच्या पहिल्याच दिवशी आ.दत्तात्रय भरणे यांनी श्री नारायणदास रामदास चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख मुकुंद शहा,कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. या भेटीदरम्यान आ.भरणे व शहा बंधुंची दीर्घ चर्चा झाली; मात्र चर्चेचा तपशील समजू शकला नाही.शुभेच्छा देण्यासाठीच ही भेट झाल्याचे सांगण्यात आले. इंदापूर…

Read More

लेकीचे औक्षण करुन केले लक्ष्मी पूजन साजरे

इंदापूर : आपल्या लेकीचे औक्षण करुन लक्ष्मी पूजन साजरे करण्याचा अनोखा पायंडा जिजाऊ ब्रिगेडच्या महाराष्ट्र राज्याच्या संघटक प्रा.जयश्री भास्कर गटकुळ यांनी पाडला आहे. घरातील महिला या सौभाग्य लक्ष्मी आहेत.त्यामुळे मानवतावादी व वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मातीच्या मूर्तीचे पूजन करण्याऐवजी घरातील लेकी सुनांचे पूजन करण्याचे आवाहन प्रा.गटकूळ यांनी केले आहे. त्या म्हणाल्या की,विज्ञानवादी दृष्टिकोन वाढीस लागावा…

Read More