अपघातानंतर वाहने पेटली,ट्रक जळून खाक

इंदापूर : ट्रक व हायवा गाडीची धडक होवून ती दोन्ही वाहने पेटली.ट्रक जळून खाक झाला.हायवाचे ही मोठे नुकसान झाले. दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले.आज(दि. १३)सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास इंदापूर बारामती राज्य रस्त्यावर वेताळ मंदिराच्या अलिकडे ही घटना घडली. अपघातग्रस्त ट्रक (आर जे ११ जी डी ०४३१) फलटण येथून डाळींब घेऊन इंदापूूरच्या डाळींब बाजारात निघाला…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी ॲड.राहुल मखरे

इंदापूर : इंदापूरचे भूमिपूत्र ॲड.राहुल मखरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच बरोबर त्यांच्यावर प्रवक्ता पदाची जबाबदारी देखील देण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज मुंबईत ॲड. मखरे यांना नियुक्तीपत्र दिले आहे. ॲड.राहुल मखरे हे माजी नगराध्यक्ष व इंदापूर तालुक्यातील आक्रमक व्यक्तिमत्व दिवंगत रत्नाकर मखरे…

Read More

मलिदा गॅंग हटाव इंदापूर तालुका बचाव ची गरज – अंकिता पाटील ठाकरे

इंदापूर : मलिदा गँग हटवून इंदापूर तालुक्याला वाचवण्याची आज गरज आहे, असे मत माजी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांनी तालुक्यातील व्याहळी येथे बोलताना आज ( दि.१२) व्यक्त केले. अंकिता पाटील ठाकरे यांच्या जनसंवाद यात्रेचा शुभारंभ व्याहळी येथील भैरवनाथ मंदिरात नारळ फोडून करण्यात आला. त्या वेळी त्या बोलत होत्या. इंदापूर तालुक्यात पाच हजार पाचशे…

Read More

राष्ट्रीय कुराश स्पर्धेत इंदापूरचा अजित व्यवहारे भारतात तिसरा ( शैलेश काटे) इंदापूर : हिमाचल प्रदेशात झालेल्या राष्ट्रीय कुराश स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणा-या इंदापूरच्या अजित व्यवहारे याने भारतात तिसरा क्रमांक मिळवला. गेल्या महिन्यात २८ तारखेला कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या वतीने पुण्यात राज्यस्तरीय कुराश स्पर्धा झाली. त्यामध्ये इंदापूर तालुका ज्युदो कराटे स्पोर्ट अकॅडमी व शहा हेल्थ क्लब इंदापूर येथे सराव करणा-या अजित व्यवहारे, कुणाल जाधव जगदीश तोंडे, मंगेश वाघमोडे व काजल जाधव या पाच खेळाडूंनी सुवर्णपदक मिळवले. त्यांची हिमाचल प्रदेशात होणा-या राष्ट्रीय कुराण स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. त्या राष्ट्रीय स्पर्धेत अजित व्यवहारे याने तिसरा क्रमांक मिळवला. कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अध्यक्ष अंकुश नागर, सचिव शिवाजी साळुंखे, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा,शहा ग्लोबल स्कूलचे विश्वस्त मुकुंद शहा, संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय व्यवहारे यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Read More

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण

इंदापूर : अशोका विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर हौसिंग सोसायटी जयंती महोत्सव समितीच्या वतीने सोसायटीच्या प्रांगणात भारतीय बौध्द महासभेचे तालुकाध्यक्ष विलास मखरे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. पांडुरंग व्यवहारे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे व लक्ष्मण मखरे यांच्या हस्ते बुद्ध मूर्तीचे पूजन करण्यात आले.सामूहिक बुद्ध पूजा घेण्यात आली.शरद ओहोळ यांचे…

Read More

राष्ट्रीय कुराश स्पर्धेत इंदापूर अजित व्यवहारे भारतात तिसरा

  राष्ट्रीय कुराश स्पर्धेत इंदापूर अजित व्यवहारे भारतात तिसरा शैलेश काटे इंदापूर : हिमाचल प्रदेशात झालेल्या राष्ट्रीय कुराश स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणा-या इंदापूरच्या अजित व्यवहारे याने भारतात तिसरा क्रमांक मिळवला. गेल्या महिन्यात २८ तारखेला कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या वतीने पुण्यात राज्यस्तरीय कुराश स्पर्धा झाली. त्यामध्ये इंदापूर तालुका ज्युदो कराटे स्पोर्ट अकॅडमी व शहा हेल्थ…

Read More