‘राज्यस्तरीय आदर्श समाजप्रबोधनकार पुरस्कारा’ने स्वाती लोंढे सन्मानित
शैलेश शं. काटे इंदापूर : लेखिका स्वाती लोंढे यांना सोलापूर येथील सकल माळी समाज सेवा संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘राज्यस्तरीय आदर्श समाजप्रबोधनकार पुरस्कार २०२५’ हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. सोलापूर येथील समाजकल्याण भवनमध्ये झालेल्या झालेल्या शानदार सोहळ्यात,मोहोळचे नगराध्यक्ष तथा माळी समाजाचे नेते रमेश बारस्कर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले….
