होमिओपॅथीने टळल्या छोट्या मोठ्या हजारो शस्त्रक्रिया. सर्जिकल होमिओपॅथी, रुग्णांना वरदान !
(होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनेमान यांच्या ७० व्या जयंती निमित्त विशेष लेख.) लेखक : डॉ.संदेश शहा १० एप्रिल २०२५ रोजी जगभर साजरी होत आहे. होमिओपॅथिक औषधांची उपयुक्तता मनुष्य, पशु पक्षी प्राणी तसेच शेती मध्ये देखील दिसून आली आहे. या २७० वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत जगभर जेवढ्या महामारी आल्या, त्यामध्ये होमिओपॅथीने आपले भरीव योगदान दिले आहे….
