शैलेश काटे

लेकीचे औक्षण करुन केले लक्ष्मी पूजन साजरे

इंदापूर : आपल्या लेकीचे औक्षण करुन लक्ष्मी पूजन साजरे करण्याचा अनोखा पायंडा जिजाऊ ब्रिगेडच्या महाराष्ट्र राज्याच्या संघटक प्रा.जयश्री भास्कर गटकुळ यांनी पाडला आहे. घरातील महिला या सौभाग्य लक्ष्मी आहेत.त्यामुळे मानवतावादी व वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मातीच्या मूर्तीचे पूजन करण्याऐवजी घरातील लेकी सुनांचे पूजन करण्याचे आवाहन प्रा.गटकूळ यांनी केले आहे. त्या म्हणाल्या की,विज्ञानवादी दृष्टिकोन वाढीस लागावा…

Read More

हर्षवर्धन पाटील यांच्या भाग्यश्री निवासस्थानी दीपावली निमित्त नागरिकांची अलोट गर्दी

इंदापूर :प्रतिवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी ही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निमंत्रणाचा मान ठेवत दीपावली फराळ स्नेह कार्यक्रमास असंख्य नागरिक,विविध क्षेत्रातील नामवंतांनी उपस्थिती लावली.इंदापूरातील भाग्यश्री निवासस्थानी उत्साही वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला. हर्षवर्धन पाटील,भाग्यश्री पाटील व कुटुंबीयांकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तुतारीच्या मंगलमय आवाजाने वातावरण प्रफुल्लित झाले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला हर्षवर्धन पाटील यांनी मनोगत व्यक्त…

Read More

शरद पवारांचे आप्पासाहेब जगदाळे यांना भेटीसाठी पाचारण

इंदापूर : येत्या दोन दिवसात इंदापूर विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्या उमेदवाराला पाठींबा द्यायचा याचा निर्णय घेतला जाईल असे संकेत देणारे तिसऱ्या आघाडीचे प्रमुख पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आज (दि.३०) तातडीने भेटीसाठी बोलावून घेतल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते आहे. आप्पासाहेब जगदाळे यांनी काल इंदापूर…

Read More

हर्षवर्धन पाटील यांना पुलाबद्दलचे ‘ते’ वक्तव्य भोवणार?

इंदापूर : महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर ते करमाळा या पाणलोट क्षेत्रातील पुलासाठी ३८४ कोटी रुपयांची तरतूद नंतर ही करता आली असती अशा आशयाचे वक्तव्य करुन ओढावून घेतलेला वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्या वक्तव्यामुळे इंदापूर शहरातील समस्त व्यापारी वर्ग नाराज आहेच.आत्ता उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील नेत्यांनी ही तीव्र नाराजी व्यक्त केली…

Read More

फक्त पाच वर्षांची संधी द्या.तुमचा सेवक म्हणून सेवा करेन : प्रवीण माने

इंदापूर : हर्षवर्धन पाटील यांना वीस, दत्तात्रय भरणे यांना दहा वर्षांची संधी दिलीत मला पाच वर्षे काम करण्याची संधी द्या तुमचा सेवक म्हणून मी सेवा करेन,असे आवाहन इंदापूर विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांनी केले. आपल्या प्रचारानिमित्त रणगांव येथे आयोजित करण्यात आलेल्या कोपरा सभेत ते बोलत होते. माने म्हणाले की,विधानसभेची निवडणूक ही जातीपातीची नव्हे…

Read More

नेमलेल्या कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पाडावी : डॉ.कल्याण पांढरे

लोकमत न्यूज नेटवर्क इंदापूर : इंदापूर विधानसभेसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांनी जबाबदारी ओळखून निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पाडावी,अशी सूचना निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कल्याण पांढरे यांनी रविवारी दि.२७) दिली. विधानसभा निवडणुकीसाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आलेल्या दोन दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. कदम गुरुकुल येथे दोन सत्रात सुरु असणा-या या कार्यक्रमात २ हजार ५००…

Read More

श्री नारायणदास रामदास हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

इंदापूर : राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत सुयश संपादन करणाऱ्या श्री.नारायणदास रामदास हायस्कूलच्या चार विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे, अशी माहिती हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सोरटे, क्रीडाशिक्षक अण्णासाहेब खटके यांनी दिली. ते म्हणाले की,दि.१८ ते २१ ऑक्टोबर या कालावधीमध्ये परभणी येथे कुस्ती,नांदेड येथे आर्चरी व बालेवाडी येथे ज्यूदोच्या राज्यस्तरीय शालेय स्पर्धा संपन्न झाल्या. त्या स्पर्धांमध्ये श्री नारायणदास…

Read More

तुतारी महाराष्ट्राच्या विधानसभेत वाजल्याशिवाय रहाणार नाही : हर्षवर्धन पाटील

इंदापूर : इंदापूर विधानसभेची निवडणूक किती रंगी आहे ती मला माहिती नाही; मात्र ती तुतारीची निवडणूक आहे व तुतारी महाराष्ट्राच्या विधानसभेत वाजल्याशिवाय रहाणार नाही,असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला. आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी वाघ पॅलेस येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. हर्षवर्धन पाटील…

Read More

इंदापूरचा तुतारीचा आवाज राज्याच्या मंत्रालयात पोहोचवा : खा. सुप्रिया सुळे

इंदापूर : इंदापूरचा तुतारीचा आवाज राज्याच्या मंत्रालयात पोहोचवा असे आवाहन खा. सुप्रिया सुळे यांनी इंदापूरच्या मतदारांना केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने येथील वाघ पॅलेसमध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, हर्षवर्धन पाटील हे केवळ इंदापूरचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे नेते आहेत. निवडणुकीच्या…

Read More

शरद पवार यांच्या आशिर्वादाने इंदापूरसह राज्यात सत्ता बदल निश्चित – हर्षवर्धन पाटील

इंदापूर : शरद पवार यांच्या आशिर्वादाने इंदापूरसह राज्यात सत्ता बदल निश्चित होणार आहे, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी (दि. २५) नीरा नरसिंहपूर येथे बोलताना व्यक्त केला. नीरा नरसिंहपूर येथील श्री लक्ष्मी-नृसिंह मंदिरात आपल्या प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर पाटील बोलत होते. यावेळी यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली. पाटील म्हणाले की,…

Read More