राष्ट्र सेवा दल व स्नेह प्रेमी परिवाराच्या वतीने वनक्षेत्रातील पाणवठ्यात टँकरद्वारे पाणी सोडले
शैलेश काटे इंदापूर : उन्हाच्या तीव्रतेमुळे वनपरिक्षेत्रातील पाण्याचे बहुतेक स्त्रोत आटल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्र सेवा दल व स्नेह प्रेमी परिवाराच्या वतीने गागरगाव परिसरातील वनक्षेत्रातील पाणवठ्यात टँकरद्वारे पाणी सोडण्यात आले. राष्ट्र सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष रमेश शिंदे,ॲड.सिद्धार्थ मखरे, स्नेह प्रेमी परिवारातील कुमार शिंदे,गणेश कोकरे,वनरक्षक शुभम कडू,शुभम धायतडक,वन कर्मचारी सुभाष काळेल, चंद्रकांत सावंत,शौर्य मखरे यावेळी उपस्थित होते. पुणे-सोलापूर…
